मुख्यपृष्ठ महाराष्ट्र सरकारी योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 मराठी | ऑनलाइन रजिस्ट्रेशन, लाभार्थी लिस्ट

 . बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी | स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र | मागासवर्गीय विहीर योजना | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, नोंदणी, लाभार्थी यादी |डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

महाराष्ट्र सरकार नेहमीच राज्यातील जनेतेसाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवून त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बळकट करण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असते, या योजनांच्या अंतर्गत विशेषत, समाजातील मागासवर्गीयांसाठी आणि तळागाळातील नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत, या धोरणाच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे, या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणार आहे, महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी हि योजना सुरु केली आहे, या योजनेच्या सहाय्याने सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे.



महाराष्ट्र शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना शेती संबंधित विविध उपाययोजना करण्यासाठी 2.5 लाख रुपयांपर्यंतची मदत करणार आहे, हि योजना शासनाने महाराष्ट्र कृषी विभागच्या माध्यमातून सुरु केली आहे. वाचक मित्रहो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 च्या संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसे कि या योजनेच्या अंतर्गत ऑनलाइन नोंदणी करणे, योजनेच्या संबधित आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी सूची इत्यादी माहिती आपण पाहणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचावा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी  

महाराष्ट्र शासनाने हि योजना राज्य कृषी विभागच्या अंतर्गत सुरु केली आहे या योजनेच्या माध्यामतून राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना, जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अशा शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी सन 1982-83 पासून राबविण्यात येत असलेली अनुसूचित जाती उपाययोजना (विशेष घटक योजना) बदलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आवश्यकता लक्षात घेता, सदर योजनेमध्ये सुधारणा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नावाने 5 जानेवारी 2017 च्या शासन निर्णया अंतर्गत राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने सन 2018 ते 2019 या आर्थिक वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 23659.64 लाख रुपये निधी जिल्हा स्तरांवर उपलब्ध करून दिला होता, सुरवातीला असलेल्या विशेष घटक योजना अंतर्गत जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पिक संरक्षण अवजारे, शेती सुधारित अवजारे, बैलगाडी, बैलजोडी, इनवेल बोरिंग, जुनी विहीर दुरस्ती, पाईपलाईन, पंपसेट, नवीन विहीर, इत्यादी कारणांसाठी विहित मर्यादेत 100 टक्के अनुदान तत्वावर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत होत्या. हि योजना राज्यामध्ये दीर्घकाळापासून राबविण्यात येत असल्यामुळे, या योजनेचे पुनर्विलोकन करण्याचे शासनाने ठरविले होते, यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती, त्यानुसार कृषी विभागाने या योजनेच्या संबंधित 27 एप्रिल 2016 रोजी शिफारशीसह अहवाल सादर केला होता,

माननीय वित्त मंत्री यांनी सन 2016-17 चा अर्थसंकल्प सादर करताना ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना'' या नवीन योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी विहीर खोदण्याकारिता दोन लाखापर्यंत अनुदान दिले जाईल. त्याचप्रमाणे विहिरीवर विद्युतपंप बसविणे आणि ज्या ठिकाणी विद्युतग्रीड मधून वीज पुरवठा शक्य नसेल त्या ठिकाणी सौर उर्जेच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देण्यात येईल, अशाप्रकारे शेतीची उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल असे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 


योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

व्दारा सुरु महाराष्ट्र सरकार

सूर करण्याची तारीख 27 एप्रिल 2016

लाभार्थी राज्याचे अनुसूचित व नवबौद्ध शेतकरी

अधिकृत वेबसाईट https://agriwell.mahaonline.gov.in/

उद्देश्य अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे

विभाग कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

श्रेणी राज्य सरकारी योजना

वर्ष 2023

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन

राज्य महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महत्वपूर्ण माहिती

या प्रचीलीत विशेष घटक योजनेच्या अंतर्गत विहीर, विद्युत पंप या घटकांचा समावेश आहेत, यामध्ये विहिरीसाठी अनुदान मर्यादा एक लाख एवढी होती, या योजनेचे पुनर्विलोकन करण्यासाठी नियुक्त समितीने केलेल्या शिफारशी नुसार, विहिरीसाठी अनुदानाची मर्यादा एक लाखावरून दोन लाख एवढी करण्याची शिफारस केलेली आहे, या नुसार आयुक्तालयाने नवीन विहीर बांधणाऱ्या शेतकऱ्यांना विहिरीसाठी दोन लाख, विद्युत पंपासाठी 25,000/- आणि वीज जोडणीसाठी 10,000/- व ठिबक सिंचन संचासाठी 50, 000/-, स्प्रिंकल सिंचन संचासाठी 25,000/- रुपये या प्रमाणे 2,85,000/- रुपये किंवा 2,60,000/- रुपये एवढ्या रकमेची आर्थिक सहाय्यता देण्याची शिफारस केली होती.

हि विशेष घटक योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे, या योजनेच्या अंतर्गत माननीय अर्थ मंत्री यांनी सन 2016-17 या वर्षी अर्थसंकल्पीय भाषणात घोषित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नवीन योजने अंतर्गत विहीर, विद्युतपंप, या घटकांचा समावेश आहे, त्यामुळे, अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी प्रचीलीत असलेली विशेष घटक योजना, या दोन योजना स्वतंत्रपणे न राबविता, सध्याच्या परिस्थितीचा म्हणजेच बदलेल्या परिस्थितीची आवश्यकता लक्षात घेऊन, जमिनीतील नमी टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने, प्रचीलीत असेलेली विशेष घटक योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नवीन नावाने शासनाच्या आदेशातील नमुद घटकांसाठी राबविण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली.

मुख्यपृष्ठ

महाराष्ट्र सरकारी योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 मराठी | ऑनलाइन रजिस्ट्रेशन, लाभार्थी लिस्ट  


 बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी | स्वावलंबन योजना 2023 महाराष्ट्र | मागासवर्गीय विहीर योजना | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, नोंदणी, लाभार्थी यादी |डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना pdf


महाराष्ट्र सरकार नेहमीच राज्यातील जनेतेसाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवून त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बळकट करण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असते, या योजनांच्या अंतर्गत विशेषत, समाजातील मागासवर्गीयांसाठी आणि तळागाळातील नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत, या धोरणाच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे, या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणार आहे, महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी हि योजना सुरु केली आहे, या योजनेच्या सहाय्याने सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे


महाराष्ट्र शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना शेती संबंधित विविध उपाययोजना करण्यासाठी 2.5 लाख रुपयांपर्यंतची मदत करणार आहे, हि योजना शासनाने महाराष्ट्र कृषी विभागच्या माध्यमातून सुरु केली आहे. वाचक मित्रहो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 च्या संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसे कि या योजनेच्या अंतर्गत ऑनलाइन नोंदणी करणे, योजनेच्या संबधित आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी सूची इत्यादी माहिती आपण पाहणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महत्वपूर्ण माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महत्वपूर्ण घ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना लाभार्थी पात्रता

योजनेंतर्गत समितीची कार्यप्रणाली

योजनेच्या अंतर्गत अर्ज आणि त्यावर अंमलबजावणी कार्यपद्धती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत मुख्य घटक आणि अंमलबजावणी

योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड का रद्द होऊ शकते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महत्वपूर्ण तथ्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना वैशिष्ट्ये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आवश्यक कागदपत्रे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

पोर्टलसाठी लॉगिन प्रक्रि

निष्कर्ष

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी

महाराष्ट्र शासनाने हि योजना राज्य कृषी विभागच्या अंतर्गत सुरु केली आहे या योजनेच्या माध्यामतून राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना, जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अशा शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी सन 1982-83  पासून राबविण्यात येत असलेली अनुसूचित जाती उपाययोजना (विशेष घटक योजना) बदलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आवश्यकता लक्षात घेता, सदर योजनेमध्ये सुधारणा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नावाने 5 जानेवारी 2017 च्या शासन निर्णया अंतर्गत राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023

या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने सन 2018 ते 2019 या आर्थिक वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 23659.64 लाख रुपये निधी जिल्हा स्तरांवर उपलब्ध करून दिला होता, सुरवातीला असलेल्या विशेष घटक योजना अंतर्गत जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पिक संरक्षण अवजारे, शेती सुधारित अवजारे, बैलगाडी, बैलजोडी, इनवेल बोरिंग, जुनी विहीर दुरस्ती, पाईपलाईन, पंपसेट, नवीन विहीर, इत्यादी कारणांसाठी विहित मर्यादेत 100 टक्के अनुदान तत्वावर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत होत्या. हि योजना राज्यामध्ये दीर्घकाळापासून राबविण्यात येत असल्यामुळे, या योजनेचे पुनर्विलोकन करण्याचे शासनाने ठरविले होते, यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती, त्यानुसार कृषी विभागाने या योजनेच्या संबंधित 27 एप्रिल 2016 रोजी शिफारशीसह अहवाल सादर केला होता



डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योज

व्दारा सुरु महाराष्ट्र सरका

सूर करण्याची तारीख 27 एप्रिल 201

लाभार्थी राज्याचे अनुसूचित व नवबौद्ध शेतकरी

अधिकृत वेबसाईट https://agriwell.mahaonline.gov.i

उद्देश्य अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे

विभाग कृषी विभाग, महाराष्ट्र शा

श्रेणी राज्य सरकारी योजना

वर्ष 20

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइ

राज्य महाराष्ट्र

रेशीम उद्योग पोकरा महाराष्ट्र

मधुमक्षिका पालन योजना


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत अनुदान मर्यादा


महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, त्यानुसार सदर योजनेंतर्गत खालीलप्रमाणे घटकांसाठी त्यापुढे नमूद रकमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे


घटक अनुदान मर्यादा (रुप

नवीन विहीर 2,50,000/

जुनी विहीर दुरस्ती 50,000/

इनवेल बोरिंग 20,000/

पंप सेट 20,000/- (10 hp पर्यंतचे विद्युत पंप संच करिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार 100 टक्के अनुदान देय राहील

वीज जोडणी आकार 10,000/

शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण 1,00,000/

ठिबक सिंचन संच 50,000/

तुषार सिंचन 25,000/


वरील योजनेंतर्गत सात प्रकारचे घटक असून या घटकांचा लाभ शेतकऱ्यांना पॅकेजच्या स्वरुपात उपलब्ध करून द्यायचा आहे, खालील तीन पकेजमधील एकाच पाकेजचा लाभ लाभार्थीस देण्यात येईल, विशेष घटक योजनेंतर्गत किंवा शासनाच्या कोणत्याही योजनेतून ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी नवीन विहीर व जुनी विहीर दुरस्ती या घटकांचा लाभ घेतला असेल, अशा लाभार्थ्या व्यतिरिक्त इतर सर्व लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरस्ती व शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, यापैकी एक घटकाचा व त्यासोबतच्या पॅकेजचा लाभ देता येईल. त्याचप्रमाणे नवीन विहीर अथवा जुनी विहीर दुरस्ती या घटकांचा यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पंपसंच, वीजजोडणी आकार, व सूक्ष्म सिंचन संच या घटकांचा लाभ अनुज्ञेय राही

या योजनेंतर्गत नवीन विहीर खोदान्यासह अन्य सर्व बाबींची एकत्रितपणे अंमलबजावणी करणाऱ्या लाभार्थ्यांना कमाल दोन वर्षाचा कालावधी देण्यात येईल

नवीन विहीर खोदण्याव्यतिरिक्त अन्य बाबींकरिता निवड झालेल्या लाभार्थ्यांना चालू आर्थिक वर्षातच संबंधित बाबींची अंमलबजावणी पूर्ण करणे बंधनकारक राहील


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महत्वपूर्ण घ

जुनी विहीर दुरस्ती पॅकेज:

जुनी विहीर दुरस्ती, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच व गरजेनुसार इनवेल बोरिंग

शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण पॅकेज :

शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, पंपसंच, वीजजोडणी आकार, व सूक्ष्म सिंचन संच ज्या अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत शेततळ्याचे काम पूर्ण केलेले आहे त्याच शेतकऱ्यांना या पॅकेजचा लाभ घेता येईल

ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतकऱ्यांना पंपसंच, वीजजोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अनुदान देय राहील

सोलर पंपासाठी अनुदान :-

जर शेतकऱ्यास महावितरण कंपनीकडून सोलर पंप मंजूर झाला असेल, तर पंपसंच व वीजजोडणी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत (30,000 रुपये) लाभार्थी हिस्य्याची रक्कम महावितरण कंपनीस अदा करता येईल

वरील घटकांपैकी लाभार्थ्यांकडे काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक घटकांची निवड करावी

पंपसंच, वीजजोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच (ठिबक आणि तुषार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना लाभार्थी पात्रता

लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असणे आवश्यक आहे

शेतकऱ्याकडे सक्षम प्रधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या घटकाचा लाभ घावायाचा आहे त्यांच्यासाठी किमान 0.40 हे. शेतजमीन असणे आवश्यक आहे

या योजनेंतर्गत सामुहिक शेतजमीन किमान 0.40 हे. धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल

ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या घटका व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घावयाचा आहे, त्यांच्यासाठी किमान 0.20 हे. शेतजमीन असणे आवश्यक आहे

या योजनेंतर्गत कमाल शेतजमिनीची अट 6.00 हे आहे

शेतकऱ्यांच्या नावाने जमीनधारणेचा 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे, (नगरपंचायत, नगर पालिका आणि महानगर पालिका क्षेत्राबाहेरील

लाभार्थी शेतकऱ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे

लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे,

स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वभिमान योजनेंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने देण्यात येईल

अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकऱ्यांचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न वार्षिक 150000/- रुपये पेक्षा जास्त नसावे

ज्या शेतकऱ्यांचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न वार्षिक 1,50,000/-रुपये च्या मर्यादेत आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदार यांचेकडून त्यावर्षीचा उत्पन्न दाखला घेणे आवश्यक आहे

संबंधित तहसीलदार यांचेकडून त्यावर्षीचा उत्पन्न दाखला घेणे आवश्यक आहे आणि अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Berojgari Bhatta Maharashtra 2023 (Registration) : महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2023 मराठी | महाराष्ट्र शासन देणार 5000 रुपये दरमहा

भू नकाशा महाराष्ट्र: ऑनलाइन जमिनीचा नकाशा कसा पाहायचा

महिला, मुलींसाठी योजना