पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना संपूर्ण माहिती

इमेज
 नमस्कार मित्रांनो. आज आपण संजय गांधी निराधार पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. काय आहे हि संजय गांधी निराधार योजना, योजनेची उद्दिष्ट कोणती, लाभ कोण शकणार, लाभ किती असणार, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कुठे करायचा या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हला आज या लेखात मिळणार आहेत. जर तुम्हीही निराधार आहेत किंवा तुमच्या जवळचा कोण निराधार आहे. तर नक्कीच तुम्ही त्यांना या योजनेबद्दल सांगून त्यांचे जीवन सुखकर बनऊ शकता. त्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा. काय आहे संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना 2022? राज्यातील निराधार, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, वृद्ध व्यक्ती. अंध, अत्याचारित महिला, अपंग, शारीरिक, विधवा, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तसेच घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ६५ वर्षाखालील वयाच्या निराधार लोकांना मदत दिली जाईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छित इच्छुक लाभार्थी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन योजनेचा फॉर्म मिळवू शकता. या योजनेंतर्गत गरीब महिला, अनाथ मुल...

भू नकाशा महाराष्ट्र: ऑनलाइन जमिनीचा नकाशा कसा पाहायचा

इमेज
 नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये आपल्या गावातील आणि शेतातील जमिनीचा नकाशा ऑनलाईन घरबसल्या आपल्या मोबाईल वर कसा पाहायचा याची माहिती या लेखात पहाणार आहोत. शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील त्यासाठी जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईल मध्ये घरबसल्या ऑनलाइन पाहू शकता आणि आणि आपल्या जमिनीच्या हद्दीची माहिती मिळाळू शकता. भारत सरकारने आता ७/१२ उतारा आणि ८- अ उतारा सोबतच जमिनीचा ऑनलाइन नकाशा उपलब्ध करून दिलेला आहे. आपण घरबसल्या आपल्या शेतजमिनीचा आणि गावाचा नकाशा मोबाईल वर पाहू शकतो. भू नकाशा ऑनलाईन कसा बघायचा? अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन जमिनीचा आणि गावचा नकाशा पाहू शकता. सर्वप्रथम तुम्हाला महा नकाशा महाभूमी https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/bhunaksha/27/index.jsp#home-pane या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. आता तुमच्या समोर त्या वेबसाईटचे मुखपृष्ट ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. कॅटेगिरी पर्यायांमध्ये रुरल किंवा अर्बन निवडावे लागेल. जर तुम्ही ग्रामी...